शुक्रवार, ८ मे, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥 *९ मे*

*💥🌸दिनविशेष🌸💥*
             *९ मे*

*जागतिक थॅलसेमिया दिन*

मे ९ हा दिवस जागतिक थॅलसेमिया दिन म्हणून पाळला जातो.

थॅलसेमिया ही एक आनुवंशिक अशी समस्या आहे, ज्यामध्ये लाल रक्‍तपेशी कमी होतात, आणि मग रक्‍तातील
हिमोग्लोबिनचे प्रमाणसुद्धा सर्वसाधारण स्तरापेक्षा कमी होते. यामुळे मग पंडुरोग होतो, ज्याचे गांभीर्य हे म्युटेशनवर (आनुवंशिकतेवर) अवलंबून असते. ही समस्या जागतिक स्तरावर सगळ्यात सामान्य अशी आनुवंशिक समस्या आहे. म्युटेशनच्या प्रकारांचा विचार करता जगभरात 200 प्रकार आढळून येतात. ज्यातील 26 भारतात आढळून आलेले असून त्यातील 5 प्रकार हे सर्वसाधारणपणे दिसून येतात. हे पाच प्रकार जगभरात सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या इथेच आढळतात.

या आजाराबद्दल जनसामान्यां- मध्ये जागरूकता निर्माण करताना हे सुद्धा समजावून सांगणे महत्त्वाचे आहे, की ह्या आजारावरती प्रतिबंधसुद्धा घालता येऊ शकतो. थॅलसेमियाकरिता जबाबदार असणाऱ्या म्युटन्ट गुणसूत्र नुसार त्याचे वर्गीकरण हे मेजर आणि मायनर या दोन वर्गात करता येते. मेजर म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना थॅलसेमिया आहे आणि मायनर म्हणजे त्यांच्यात आजाराचे वाईट गूणसूत्र आहे, जे त्यांच्या मुलांमध्ये पुढे येऊ शकते.

लग्न करण्याआधी म्युटन्ट गुणसूत्र आहे का? ह्याची तपासणी केल्यास थॅलसेमिक बाळाचा जन्म होण्यावरती रोक लावता येऊ शकते. ही चाचणी लग्नाआधीचा एक विधी म्हणून बंधनकारक करावी आणि कोणत्याही जाती किंवा संस्कृतीमधील कुटुंबांनी त्याचा स्वीकार करायला हवा. ह्याशिवाय, म्युटन्ट असलेली जोडपी सुद्धा एका सामान्य रक्त तपासणीमुळे
थॅलसेमिक बाळाच्या जन्मावर रोक लावू शकतात.

समजा दोघांनाही (स्त्री आणि पुरुष) 25 टक्‍के थॅलसेमिया मायनर असला तर त्यांच्या बाळाला थॅलसेमिया होतो. 10 आठवड्यात केल्या जाणाऱ्या ऍन्टी-नेटल रक्त चाचणीमुळे बाळाला थॅलसेमिया आहे की नाही हे समजू शकते. थॅलसेमियाकडे उपचाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितले पाहिजे. थॅलसेमिया झालेले मूल, वैद्यकीय उपचारांच्या मदतीने एक सामान्य आयुष्य जगू शकते; पण त्याची तीव्रता आणि आयुष्यभर मिळणारी उपचारपद्धती ही त्याच्या स्वास्थ्य आणि उत्पादकतेवरती परिणाम करू शकते. सगळीकडे उपलब्ध असणाऱ्या या सामान्य प्रतिबंधनात्मक बाबी असल्या तरी सुद्धा जगभरात थॅलसेमियाचे प्रमाण वाढतच जाते आहे. भारतभरात ह्याची संख्या ही 2 ते 14 टक्‍के दरम्यान आढळून येते. सामान्यपणे दर वर्षाला देशात 10,000 पेक्षा अधिक मुलं थॅलसेमिया घेऊन जन्माला येतात. थॅलसेमिया असलेल्या मुलाला जीवन हे एक आव्हानच असते.

म्युटेशनच्या प्रतिबंध करण्याऱ्या मुद्द्यांवर उपलब्ध असणाऱ्या ह्या सामान्य बऱ्याच प्रकारात त्यांना आयुष्यभर रक्त चढवण्यास सामोरे जावे लागते. काही मुलांना तर वयाच्या 6व्या किंवा 7 व्या महिन्यातच रक्त द्यावे लागते; तर काही जण 12 ते 13 व्या वर्षापर्यंत ते यापासून लांब राहू शकतात. पण आधी काय किंवा नंतर काय जगण्याकरिता या मार्गांचा अवलंब करावाच लागतो; आणि ह्यामुळे त्यांचा त्रास कमी होतो. नियमित रक्त घेतल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते; आणि मग ऊतींमध्ये अती प्रमाणात लोह जमा झाल्याने, उपचाराच्या अभावी मृत्यूसुद्धा होण्याची शक्‍यता असते. ह्या सगळ्याचा शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे दुसऱ्या पंक्तिमधील गुंतागुंती होऊ शकतात.

गुरुवार, ७ मे, २०२०

🌸दिनविशेष🌸💥 *८ मे


*💥🌸दिनविशेष🌸💥*

                  *८ मे*

*जागतिक रेडक्रॉस दिन*

हेनरी डय़ुनॉट रेडक्रॉसचे संस्थापक होय. त्यांचा जन्म स्वित्झर्लडमधील जिनिव्हा येथे 8 मे 1828 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस ‘रेडक्रॉस दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.
1859
साली नेपोलिनच्या युद्धाच्या वेळी उत्तर इटलीमध्ये हेनरी डय़ुनॉट यांनी अनेक जखमी माणसे पाहिली. स्थानिक लोकांची मदत घेऊन त्यांनी जखमींची शुश्रूषा केली. मेमरी ऑफ सेलफरिनो या पुस्तकामध्ये याचा अनुभव त्यांनी कथित केला आहे. 1863 साली जिनिव्हातील उत्साही सामाजिक र्कायकर्ते एकत्र येऊन पाचजणांची समिती स्थापन केली त्या समितीचे प्रमुख हेनरी डय़ुनॉट होते. या समितीने आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना केली. डय़ुनॉटनी अनेक वर्षे त्याचे चिटणीसपद भूषविले. 1864 मध्ये 16 राष्ट्रांचे प्रतिनिधी पहिल्या रेडक्रॉस परिषदेस उपस्थित होते आणि त्यांनी ऐतिहासिक पहिल्या जिनिव्हा करारावर सह्या केल. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रेडक्रॉसची र्काप्रणाली सदर करारावर आधारली आहे. पक्ष, वंश, धर्म यांचा विचार न करता मानवी दु:खाचा परिहार करणकरिता रेडक्रॉस चळवळ एक स्वयंप्रेरित आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून उदयास आली. आज जगातील प्रत्येक देश या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहेत आणि या संघटनेचे बोधचिन्ह मानवी अनुकंपेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
रेडक्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था खालील तत्त्वानुसार काम करते-
मानवता- आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय क्षेत्रात रेडक्रॉस संघटना मानवी दु:खांना आळा घालण्यात आणि शक्य असेल तेवढा परिहार करण्यात प्रयत्नशील असते.
निष्पक्षपातीपणा- राष्ट्रीयत्व, वंश, धर्म, वर्ग किंवा राजकीय मते यांच्या आधारे भेदभाव करत नाही.
तटस्थपणा- युध्द काळात रेडक्रॉस कोणत्याही एका पक्षाची बाजू घेत नाही.
स्वतंत्र- रेडक्रॉस एक स्वतंत्र संघटना आहे.
ऐच्छिक सेवा- रेडक्रॉस एक ऐच्छिक दु:ख परिहार करणारी संघटना आहे.
एकता- प्रत्येक देशात एकच रेडक्रॉस संघटना असली पाहिजे या संघटनेत सर्वाना प्रवेश असला पाहिजे.
विश्वात्मकता - रेडक्रॉस ही जागतिक संघटना आहे. तिच्यामध्ये सर्व रेडक्रॉस संस्थांना समान मानले जाते आणि संघटनेची कर्तव्ये पार पाडण्याची त्यांच्यावर समान जबाबदारी आहे.
रेडक्रॉसचे बोधचिन्ह म्हणजे रेडक्रॉस चळवळ आणि सैनिकी, वैद्यकीय सेवा यामध्ये मुख्यत्वे सशस्त्र लढाया आणि नैसर्गिक संकटाच्यावेळी मानवतावादी कार्य करण्याच्या लोकांचे प्रतीक हो. वैद्यकीय सेवा करणार्‍या लोकांचे ते बोधचिन्ह नाही.

Today in Science 7may


*💥🌸Today in Science🌸💥*

*🌸Allan M. Cormack🌸*

Allan M. Cormack won
The Nobel Prize in Physiology or Medicine 1979

Born: 23 February 1924, Johannesburg, South Africa

*Died: 7 May 1998,* Winchester, MA, USA

Affiliation at the time of the award: Tufts University, Medford, MA, USA

Prize motivation: *"for the development of computer assisted tomography."*

*Work*
The discovery of X-rays and the possibility of obtaining images of the body's interior quickly led to medical applications. The possibilities of X-ray technology were further expanded with computed tomography (CT). If X-rays are sent through the body from different angles and registered when they have passed the body, images of different cross sections are created through advanced computer calculations. Around 1957 Allan Cormack developed the necessary methods of calculation. In addition to cross sections of the body, computed tomography also provides a basis for three-dimensional images.

शेकडेवारी-2

!! शेकडेवारी-2 !!

*1) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.*
उदा. 368 चे 12.5% = ?
368×12.5/100
= 368×1/8= 46

*2) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.*
उदा. 465 चे 20% = 93    
 465×20/100
= 465×1/5 ने गुणा = 93

*3) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.*
उदा. 232 चे 25% = 58
232×25/100
= 232×1/4= 58

*4) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.*
उदा. 672 चे 37.5% = 252    
 672×37.5/100
= 672×3/8
= 252

*5) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.*
उदा. 70 चे 50% = 35   
 70×50/100
= 70×1/2
= 35

! संख्या व संख्याचे प्रकार !!

!! संख्या व संख्याचे प्रकार !!

▪ *जोडमूळ संख्या*  – ज्या दोन मूळसंख्यात केवळ २ चा फरक असतो अशा १ ते १०० मध्ये एकूण आठ जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत.

उदा.- ३-५ , ५-७ , ११-१३ , १७-१९ , २९-३१ , ४१-४३ , ५९-६१ , ७१-७३

▪ *संयुक्त संख्या*  - मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.

उदा.- ४, ६, ८, ९, १२ इ.

▪ *नैसर्गिक संख्या (मोजसंख्या)*  - १, २, ३, ४ ............... १ ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या असून नैसर्गिक संख्या अनंत आहेत.

▪ *पूर्ण संख्या*  – ०, १, २, ३, ४ ................ नैसर्गिक संख्यामध्ये ० मिळविल्यास पूर्ण संख्या मिळतात.

▪ *पूर्णांक संख्या*   - ..........-३, -२, -१, ०, १, २, ३ ............................

💥🌸दिनविशेष🌸💥 7मे

*💥🌸दिनविशेष🌸💥*

        *शशिकुमार चित्रे*

         *खगोलशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - ७ मे १९३६*

डॉ. शशिकुमार मधुसूदन चित्रे (जन्म : ७ मे, इ‌.स. १९३६) हे एक मराठी खगोलभौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते केंब्रिज, प्रिन्स्टन, कोलंबिया, ॲम्स्टरडॅम, व्हर्जिनिया, लंडन आदी विद्यापीठांमध्ये अतिथी व्याख्याते असून, रॉयल ॲस्ट्रॉनॉमी सोसायटी, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन यांसह खगोलभौतिकी क्षेत्रातील बऱ्याच प्रतिष्ठित संस्थांचे फेलो आहेत.

१९५६मध्ये मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमधून गणितात पदवी घेतल्यानंतर शशिकुमार चित्रे यांना त्याच वर्षी ड्यूक ऑफ एडिंबरो पाठ्यवृत्ती मिळाली. त्यानंतर ते गणितातील उच्च शिक्षणासाठी केंब्रिज सोसायटी ऑफ बॉम्बेचे स्कॉलर म्हणून पीटरहाऊस, केंब्रिजला गेले. १९५९ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठामधून पदवी घेतली. त्यानंतर चर्चिल कॉलेजमध्ये गुलबेनकिअन संशोधन पाठ्यवृत्तीवर काम केल्यानंतर १९६३ मध्ये त्यांनी केंब्रिजच्याच उपयोजित गणित व सैद्धान्तिक पदार्थविज्ञान विभागामधून पीएच.डी पूर्ण केले.

अध्यापन
१९६३ ते १९६६ या काळात चित्रे यांनी त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये उपयोजित गणिताचे अध्यापन केले. त्या काळात डॉ. चित्रे यांच्या हाताखाली पीएच.डी.चे अनेक विद्यार्थी तयार झाले.

संशोधन
१९६७ ते २००१ या काळात मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये व्याख्याते असल्याने डॉ. चित्रे यांचे नाव टीआयएफआरशी जोडलेले आहे. निवृत्तीनंतर तॆ मुंबई विद्यापीठातील मौलिक विज्ञान प्रकर्ष केंद्राच्या विद्वत सभेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.

डॉ. शशिकुमार मधुसूदन चित्रे यांनी भारतातच राहून खगोलभौतिकशास्त्रात संशोधन करण्याचा वसा घेतला आहे. सौरभौतिकशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. सूर्यावरील काळे डाग, त्यावरील चुंबकीय बदल, सौरवादळांच्या प्रक्रिया, कृष्णविवरे अशा विविध विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे.

डॉ. शशिकुमार चित्रे यांना मिळालेले पुरस्कार
विज्ञान क्षेत्रातील विविध सन्मान
पद्मभूषण पुरस्कार (२०१२)
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार (२०१६)

बुधवार, ६ मे, २०२०

Today in Science 6 may

*💥🌸Today in Science🌸💥*

*William H. Dana*

*NASA test pilot, and astronaut*

*Died - May 6, 2014*

William Harvey "Bill" Dana (November 3, 1930 – May 6, 2014) was an American aeronautical engineer, U.S. Air Force pilot, NASA test pilot, and astronaut. He was one of twelve pilots who flew the North American X-15, an experimental spaceplane jointly operated by the Air Force and NASA. He was also selected for participation in the X-20 Dyna-Soar program.

On two separate flights, Dana flew the X-15 to an altitude above 50 miles, thereby qualifying as an astronaut according to the United States definition of the boundary of space; however neither flight exceeded the Kármán line, the internationally accepted boundary of 100 kilometers (62 miles).

मंगळवार, ५ मे, २०२०

! शेकडेवारी-3 !!

!! शेकडेवारी-3 !! 

*1) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.*
उदा. 400 चे 62.5% = 250  
   400×62.5/100
= 400×5/8
= 250

*2) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.*
उदा. 188 चे 75% = 141  
   188×3/4
= 141

*3) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.*
उदा. 888 चे 87.5% = 777  
   888 × 87.5/100
= 888×7/8
= 777

*4) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह धा.*
उदा. 25 चे 25% = 6.25
25 × 25/100
= 625/100
= 6.25

Today in Science 5 may

Today in Science

Andrew Meikle

  Born 5 May 1719; died 27 Nov 1811 at age 92.
Scottish millwright and inventor of the drum threshing machine. His father, James Meikle (1690-1717) produced a winnowing machine (c.1720). He inherited his father's mill, invented the fantail to turn windmills into the wind automatically (1750), a machine for dressing grain (patented 14 Mar 1768) and the spring sail to quickly furl the sails of a windmill to avoid storm damage (1772). His attempts from 1778 to construct a threshing machine were unsuccessful, based on earlier designs by others that rubbed the grain. From about 1784, Meikle instead developed a machine using the idea of a strong revolving drum and fixed beater bars to flail the grain like a flax-scutching machine of his time used to beat the fibres from flax plants. Saving much manual work, the machine separated the grain, from the cobs, stalks or husks and cleaned it. He patented it 9 Apr 1788.


💥🌼दिनविशेष🌼💥 ५ मे

*💥🌼दिनविशेष🌼💥*
          *५ मे १९६१* 

*ऍलन शेपार्ड अंतराळात जाणारा प्रथम अमेरिकन ठरला.*

ॲलन बार्टलेट शेपर्ड, ज्युनिअर (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२३ - २१ जुलै, १९८८) हा अमेरिकेच्या नौसेनेचा वैमानिक, नासाचा अंतराळवीर व व्यवसायिक होता. इ.स. १९६१ मध्ये अंतराळ प्रवास करणारा जगातील दुसरा व अमेरिकेचा पहिला व्यक्ती बनला जेव्हा प्रोजेक्ट मर्क्युरी अंतराळयान केवळ अंतराळात जाऊन परतले. दहा वर्षांनंतर, वयाच्या ४१व्या वर्षी तो अपोलो १४ यानावरील दलनायक होता व त्याने लँडर चंद्रावर अचूकरित्या उतरवले. तो या मोहिमेत वयाने सर्वात मोठ होता. तो चंद्रावर चालणारा पाचवा मनुष्य होता.

मध्यमान

मध्यमान

!! mathematics question-1 !!* 

*Question -  41, 53, 31, 37 या संख्यामध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे त्या सर्व संख्यांची मध्यमान 39 येईल?*
मध्यमान म्हणजे Average, सरासरी..

*=>*  सरासरी आपण एकूण वस्तुंची किंमत भागिले ऐकूण संख्या असं काढतो.

जसे ३,७,५,१०,१५ चा मध्यामान (३+७+५+१०+१५)/५ असे ४०/५ चे ८ असेल.

प्रश्नातली ती संख्या समजा # मानु..

मग प्रश्नात दिल्या प्रमाणे.व समीकरण होईल..

(४१ + ५३ + ३१ +३७ + #) / ५ = ३९

(१६२ + #) / ५ = ३९

१६२ + # = ३९ * ५

# = १९५ - १६२

# = ३३

उत्तर आहे ३३ मिळवल्यावर मध्यमान ३९ येईल.

गाड़ी एवरेज कसे काढतात

🌎 *!! दोन चाकी गाड़ी एवरेज कसे काढतात? !!* 🌎



*त्यासाठी सोपी पद्धत आहे*
▪तुम्ही गाडिची पेट्रोल टँक पुर्ण भरा
▪जेव्हा टँक पुर्ण भराल तेव्हा किलोमीटर ची रिडींग घेऊन ठेवा
▪150-200किलोमीटर झाल्यावर पुन्हा टँक पुर्ण भरा व किलोमीटर रिडींग घ्या व किती पेट्रोल बसल आहे त्याची रिडींग घ्या 
आता तुमच्याकडे तिन रीडिंग असतील
▪पहिल्यांदा टँक फुल केला तेव्हाची किलोमीटर रिडींग
▪दुसऱ्यांदा टँक फुल केला तेव्हाची किलोमीटर रिडींग
▪दुसऱ्यांदा टँक फुल केला तेव्हाची पेट्रोल रिडींग
प्रथम दुसर्‍यांदा टँक फुल केला तेव्हाची किलोमीटर रिडींग मधून पहिल्यांदा टँक फुल केला तेव्हाची किलोमीटर रिडींग वजा करा व आलेल्या उत्तरातुन पेट्रोल रिडींग भागाकार करा तुम्हाला गाडीचे आवरेज भेटेल....

*उदाहरणार्थ*
▪पहिल्यांदा टँक फुल केला तेव्हाची किलोमीटर रिडींग= 1730
▪दुसऱ्यांदा टँक फुल केला तेव्हाची किलोमीटर रिडींग=1970
▪दुसऱ्यांदा टँक फुल केला तेव्हाची पेट्रोल रिडींग=3.57
. ' . 1970-1730=240
. ' .240÷3.57=67.22
. '. गाडीचे आवरेज 67.22 किलोमीटर पर लिटर.

विसंगत संख्या ओळखा !

! विसंगत संख्या ओळखा !!

*विसंगत संख्या ओळखा 1,27,64,125,144?* 

विसंगत म्हणजे Odd.. वेगळी संख्या..

*उत्तर आहे* १४४..

*कसे..*

*उर्वरित सगळ्या संख्या घन रुपात आहे.*
१^३ = ३
३^३ = २७
४^३= ६४
५^३ = १२५

*परंतु*.. १४४ कोणत्याही संख्येचा घन नाही. १४४ वर्ग आहे १२ चा.. म्हणुन १४४ ती विसंगत संख्या आहे..

गणित : महत्त्वाची सूत्रे=

 गणित : महत्त्वाची सूत्रे=

👉 *सरासरी*
A) X संख्यांची सरासरी= दिलेल्या संख्येची बेरीजभागिले X
B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.
C) X संख्यामान दिल्यावर ठराविकसंख्यांची सरासरी =(पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ X
D) X या क्रमश: संख्याची बेरीज =(पहिली संख्या + शेवटची संख्या) ×X÷ २


👉 *सरळव्याज*
A)सरळव्याज=मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००
B)मुद्दल=सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत
C)व्याजदर =सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत
D)मुदत वर्षे=सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर=>

👉 *नफा-तोटा*
A)नफा =विक्री- खरेदी,
B)विक्री = खरेदी + नफा,
C)खरेदी = विक्री+ तोटा,
D)तोटा = खरेदी - विक्री
E)शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १००÷ खरेदी
F)शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी
G)विक्रीची किंमत = खरेदीची किंमत×(१००+शेकडा नफा) ÷१००
H)खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)÷(१००+ शेकडा नफा)

शेकडेवारी - 1

!! शेकडेवारी - 1 !!* 

कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.

*उदा.* 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.)
125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह धा.
500 चे 30% = 150     
500 चे 10% = 50   
30% = 10%×3
= 50×3 = 150
500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.)
500 ची 1% = 5
:: 500 चे 8% = 40

!! व्याज !!

!! व्याज !!

व्याज म्हणजे मुद्दलावर मिळालेला फायदा. कर्जाने घेतलेल्या रकमेवर, म्हणजे मुद्दलावर जो मोबदला द्यावा लागतो त्याला व्याज असे म्हणतात. ज्याने पैसे उधार , कर्जाऊ घेतले त्याने व्याज द्यायचे असते. ज्याचे पैसे असतात त्या सावकाराला, धनकोला, व्याज हे उत्पन्न असते. सावकाराने कर्जाऊ दिलेल्या रकमेवर झालेला हा फायदा असतो.

बँकेमध्ये जे पैसे गुंतवले जातात त्यावर बँक व्याज देते. एका अर्थाने बँकेने आपल्या ग्राहक कडूनघेतलेले हे कर्जच असते.

व्याज दर साल दर शेकडा असे दिले जाते. म्हणजे जर व्याजाचा दर १० टक्के दर सदल दर शेकडा असेल तर कर्जाने घेतलेल्या १०० रुपयांसाठी एक वर्षाने ११० रुपये परत द्यावे लागतील. व्याजाचे दोन प्रकार असतात.

*१) सरळ व्याज -* व्याजाचा दर १० टक्के दर सदल दर शेकडा असेल तर कर्जाने घेतलेल्या १०० रुपयांसाठी एक वर्षाने ११० रुपये परत द्यावे लागतील. या मध्ये आपण १०० रुपयांचे १० टक्के म्हणजे १० रुपये वाढवले.

*२) चक्रवाढ व्याज -* व्याजाची रक्कम मुद्दलात वाढवून त्या रकमेवर पुढचे व्याज मोजले जाते. म्हणजे वरील उदाहरणात एक वर्ष झाले कि ११० रुपये मुद्दल समजून त्या रकमे वर दुसर्या वर्षाचे व्याज मोजले जाईल ११० वर १० टक्के म्हणजे ११ रुपये व्याज होईल.

*३) फ्ल्याट रेट -* या मध्ये व्याजाचा दर १० टक्के असला तर संपूर्ण वर्षासाठी संपूर्ण मुद्दलावर व्याज मोजले जाते आणि व्याजाची पूर्ण रक्कम बारा महिन्यात विभागली जाते.साधारणतः वाहन खरेदीच्या कर्जप्रकारांत या पद्धतीने व्याज मोजले जाते.

वय (वयवारी)

! वय (वयवारी) !!!

▪ 1) अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?

उत्तर : 5 वर्षे
स्पष्टीकरण:-
वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो.
अश्विन राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे फरक 5 वर्षेच राहील.

▪2)जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?

उत्तर : 38 वर्षे

*क्लृप्ती:-*
दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2
(49+27) ÷ 2 = 38
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11

परिमेय संख्या & अपरिमेय संख्या

परिमेय संख्या & अपरिमेय संख्या 

👉 *परिमेय संख्या* – [p/q - a≠0] p या पूर्णांकांला q या शुन्येत पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे परिमेय संख्या.
सर्व धन व ऋण पूर्णांक व अपूर्णांक संख्या ज्यांच्या छेद शुन्येतर आहे. अशा सर्व संख्या परिमेय संख्या असतात.

👉 *अपरिमेय संख्या* – ज्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या होत.
उदा.- √(३ ) , √(२ ) इत्यादी
*या संख्याचे आवर्ती दशांशातही रुपांतर होत नाही.*

👉 *परिमेय संख्या रुपांतर –*
*नियम –*
धन (+) परिमेय संख्येची विरुद्ध संख्या ऋण (-) परिमेय संख्या असते व ऋण परिमेय संख्येची विरुद्ध संख्या धन परिमेय संख्या असते.
*उदा*.- १) ४ ची विरुद्ध संख्या -४ , -३ ची विरुद्ध संख्या ३
0 हा पूर्णांक धनही नाही व ऋणही नाही.
कोणतीही परिमेय संख्या आणि ० यांचा गुणाकार ० येतो.
कोणतीही परिमेय संख्या व १ यांचा गुणाकार अथवा भागाकार त्या संख्ये एवढाच येतो.

वय, दिनदर्शिका, काळ

!! गणितातील-सूत्रे:- वय व संख्या, दिनदर्शिका, तास,मिनिटे,सेकंदयांचेदशांशअपूर्णांकांतरूपांतर !!


*वयवसंख्या:*
▪दोनसंख्यांपैकीमोठीसंख्या=(दोनसंख्यांचीबेरीज+दोनसंख्यातीलफरक)÷2
▪लहानसंख्या=(दोनसंख्यांचीबेरीज–दोनसंख्यांतीलफरक)÷2
▪वयवाढलेतरीदिलेल्यादोघांच्यावयातीलफरकतेवढाचराहतो.

*दिनदर्शिका:*
▪एकाचवारीयेणारेवर्षातीलमहत्वाचेदिवस
▪महाराष्ट्रदिन,गांधीजयंतीआणिनाताळहेदिवसएकाचवारीयेतात.
▪टिळकपुण्यतिथी,स्वातंत्र्यदिन,शिक्षकदिन,बालदिनहेदिवसएकाचवारीयेतात.

*तास,मिनिटे,सेकंदयांचेदशांशअपूर्णांकांतरूपांतर*
▪1तास=60मिनिटे,
▪0.1तास=6मिनिटे,
▪0.01तास=0.6मिनिटे
▪1तास=3600सेकंद,
▪0.01तास=36सेकंद
▪1मिनिट=60सेकंद,
▪0.1मिनिट=6सेकंद
▪1दिवस=24तास=24×60=1440मिनिटे=1440×60=86400सेकंद

सोमवार, ४ मे, २०२०

संख्या व संख्याचे प्रकार

🌎 *!! संख्या व संख्याचे प्रकार !!* 🌎.

• *समसंख्या* – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एककस्थानी ०,२,४,६,८, हे अंक येतात.
• *विषमसंख्या* – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विषमसंख्येच्या एककस्थायी १,३,५,७,९ हे अंक येतात.

• *संख्याचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :-*

▪समसंख्या + समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या - समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या + विषमसंख्या = विषमसंख्या
▪समसंख्या - विषमसंख्या = विषमसंख्या
▪विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या
▪विषमसंख्या + विषमसंख्या = समसंख्या
▪समसंख्या X समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या X विषमसंख्या = समसंख्या
▪विषमसंख्या X विषमसंख्या = विषमसंख्या
▪मूळसंख्या – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
*उदा.-* २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.
*१ ते १०० संख्याच्या दरम्यान एकूण २५ मूळसंख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत*
१ ते १०---------२, ३, ५, ७
११ ते २०---------११, १३, १७, १९
२१ ते ३०---------२३, २९
३१ ते ४०---------३१, ३७
४१ ते ५०---------४१, ४३, ४७
५१ ते ६०---------५३, ५९
६१ ते ७०---------६१, ६७
७१ ते ८०---------७१, ७३, ७९
८१ ते ९०---------८३, ८९
९१ ते १००---------९७

म.सा.वि. & ल.सा.वी

!! म.सा.वि. & ल.सा.वी. !!

👉  *म.सा.वि.*

महत्तम सामाईक विभाजक. दोन किवा दोना पेक्षा अधिक संख्यांचा म.सा.वि ती मोठ्यात मोठी संख्या आहे , जी दिलल्या प्रत्यक संख्येला पूर्ण विभाजित करते
२४, ४८, ३६ चा म. सा. वि. १२ आहे.

👉 *लघुतम साधारण विभाज्य*
दोन धन पूर्णांक संख्यांचा लघुतम साधारण विभाज्य (ल.सा.वी.) म्हणजे दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या.

*उदाहरण*
२२ आणि ४ चा ल.सा.वी. ४४ आहे. कारण ४४ ला २२ ने भाग जातो, तसेच ४ ने ही भाग जातो. २२ ने भाग जाणारी संख्या २२ च्या पटीतली संख्या असायला हवी, २२ ला ४ ने भाग जात नाही, पण ४४ ला ४ ने भाग जातो. म्हणून ४४ हा ४ आणि २२ चा लघुतम साधारण विभाज्य आहे.
१५ आणि २० चा ल.सा.वी. १५, ३०, ४५, ६० मधील २० ने भाग जाणारी पहिली संख्या ६० हा आहे. ल.सा.वी. काढायची ही एक पद्धत आहे. मोठ्या संख्यांसाठी ही पद्धत वापरणे कठीण होते.

👉 *अवयव पद्धत*
ज्या संख्यांचा ल.सा.वी. काढायचा त्या संख्यांचे मूळ अवयव काढा.
२२ = २ X ११ , ४ = २ X २. दोन्ही संख्यांच्या अवयवात २२ मध्ये २ एकदा आणि ११ एकदा आला आहे. ४ मध्ये २ दोनदा आला आहे. कोणत्याही एका संख्येत जास्तीत जास्त जितक्या वेळेला मूळ संख्या आलेली असेल ती तितक्यांदा ल.सा.वी. च्या अवयवात येते.
२२ आणि ४ चा ल.सा.वी. = २ X २ X ११ = ४४

त्रिकोण

 *!! त्रिकोण !!* 

एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदु सरळ रेषांनी जोडून तयार झालेल्या आकृतीस *त्रिकोण* म्हणतात. या रेषांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात. त्रिकोणाच्या आकृतीतील सर्वात खालच्या बाजूला त्रिकोणाचा पाया म्हणतात. सर्वात वरच्या कोनबिंदूला शिरोबिंदू. शिरोबिंदूपासून पायावर टाकलेल्या लंबरेषेच्या, शिरोबिंदू ते पाया या लांबीला त्रिकोणाची उंची म्हणतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते. त्यामुळे कोणतेही दोन कोन माहीत असल्यास तिसरा कोन सहज काढता येतो. त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूसमोरील कोन सर्वात मोठा असतो. त्रिकोणाचा पाया व उंची माहीत असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते.

*त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२*पाया*उंची*

*बाजूंची तुलनात्मक लांबी विचारात घेऊन त्रिकोणांचे तीन प्रकार पडतात.*
▪समभुज त्रिकोण
▪समद्विभुज त्रिकोण
▪विषमभुज त्रिकोण

*त्रिकोणाच्या कोनांवरून पडलेले त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत.*
▪लघुकोन त्रिकोण
▪विशालकोन त्रिकोण
▪काटकोन त्रिकोण

मूळसंख्या

*!! मूळसंख्या !!*

*•मूळसंख्या* – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
*उदा.-* २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.

*१ ते १०० संख्याच्या दरम्यान एकूण २५ मूळसंख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत*
▪१ ते १०------२, ३, ५, ७
▪११ ते २०------११, १३, १७, १९
▪२१ ते ३०------२३, २९
▪३१ ते ४०------३१, ३७
▪४१ ते ५०------४१, ४३, ४७
▪५१ ते ६०------५३, ५९
▪६१ ते ७०------६१, ६७
▪७१ ते ८०------७१, ७३, ७९
▪८१ ते ९०------८३, ८९
▪९१ ते १००------९७

!! संख्या व संख्याचे प्रकार !!

!! संख्या व संख्याचे प्रकार !!


• *समसंख्या* – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एककस्थानी ०,२,४,६,८, हे अंक येतात.
• *विषमसंख्या* – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विषमसंख्येच्या एककस्थायी १,३,५,७,९ हे अंक येतात.

• *संख्याचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :-*

▪समसंख्या + समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या - समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या + विषमसंख्या = विषमसंख्या
▪समसंख्या - विषमसंख्या = विषमसंख्या
▪विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या
▪विषमसंख्या + विषमसंख्या = समसंख्या
▪समसंख्या X समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या X विषमसंख्या = समसंख्या
▪विषमसंख्या X विषमसंख्या = विषमसंख्या
▪मूळसंख्या – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
*उदा.-* २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.
*१ ते १०० संख्याच्या दरम्यान एकूण २५ मूळसंख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत*
१ ते १०---------२, ३, ५, ७
११ ते २०---------११, १३, १७, १९
२१ ते ३०---------२३, २९
३१ ते ४०---------३१, ३७
४१ ते ५०---------४१, ४३, ४७
५१ ते ६०---------५३, ५९
६१ ते ७०---------६१, ६७
७१ ते ८०---------७१, ७३, ७९
८१ ते ९०---------८३, ८९
९१ ते १००---------९७

!! मूळसंख्या !!

!! मूळसंख्या !!


*•मूळसंख्या* – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
*उदा.-* २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.

*१ ते १०० संख्याच्या दरम्यान एकूण २५ मूळसंख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत*
▪१ ते १०------२, ३, ५, ७
▪११ ते २०------११, १३, १७, १९
▪२१ ते ३०------२३, २९
▪३१ ते ४०------३१, ३७
▪४१ ते ५०------४१, ४३, ४७
▪५१ ते ६०------५३, ५९
▪६१ ते ७०------६१, ६७
▪७१ ते ८०------७१, ७३, ७९
▪८१ ते ९०------८३, ८९
▪९१ ते १००------९७

!! संख्याविषयक महत्त्वाची प्राथमिक माहिती

 संख्याविषयक महत्त्वाची प्राथमिक माहिती

*अंकाची स्थानिक किंमत*
संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे येतात.
उदा.- ४५१२३ या संख्येतील ५ ची स्थानिक किंमत ५००० तर २ ची स्थानिक किंमत २० होय.

*एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९० , तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.*

*लहानात लहान-*
▪एक अंकी संख्या १ आहे
▪दोन अंकी संख्या १० आहे
▪तीन अंकी संख्या १००
या प्रमाणे ० वाढवीत जाणे

*मोठ्यात मोठी-*
▪एक अंकी संख्या ९
▪दोन अंकी संख्या ९९
▪तीन अंकी संख्या ९९९
पुढे याचप्रमाणे ९ वाढवीत जाणे

*कोणत्याही संख्येला ० ने गुणले असता उत्तर ० येते.*

*० ते १०० पर्यंतच्या संख्यात*
▪२ पासून ९ पर्यंतचे अंक प्रत्येकी २० वेळा येतात.
▪१ हा अंक २१ वेळा येतो.
▪० हा अंक ११ वेळा येतो.
▪१ ते १०० पर्यंतच्या संख्यात २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी १९ येतात.
▪दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकाच्या प्रत्येकी १८ संख्या असतात.

*!! मूळसंख्या !!*

 *!! मूळसंख्या !!* 

*•मूळसंख्या* – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
*उदा.-* २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.

*१ ते १०० संख्याच्या दरम्यान एकूण २५ मूळसंख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत*
▪१ ते १०------२, ३, ५, ७
▪११ ते २०------११, १३, १७, १९
▪२१ ते ३०------२३, २९
▪३१ ते ४०------३१, ३७
▪४१ ते ५०------४१, ४३, ४७
▪५१ ते ६०------५३, ५९
▪६१ ते ७०------६१, ६७
▪७१ ते ८०------७१, ७३, ७९
▪८१ ते ९०------८३, ८९
▪९१ ते १००------९७

संख्या व संख्याचे प्रकार

!! संख्या व संख्याचे प्रकार !!

• *समसंख्या* – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एककस्थानी ०,२,४,६,८, हे अंक येतात.
• *विषमसंख्या* – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विषमसंख्येच्या एककस्थायी १,३,५,७,९ हे अंक येतात.

• *संख्याचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :-*

▪समसंख्या + समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या - समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या + विषमसंख्या = विषमसंख्या
▪समसंख्या - विषमसंख्या = विषमसंख्या
▪विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या
▪विषमसंख्या + विषमसंख्या = समसंख्या
▪समसंख्या X समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या X विषमसंख्या = समसंख्या
▪विषमसंख्या X विषमसंख्या = विषमसंख्या
▪मूळसंख्या – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
*उदा.-* २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.
*१ ते १०० संख्याच्या दरम्यान एकूण २५ मूळसंख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत*
१ ते १०---------२, ३, ५, ७
११ ते २०---------११, १३, १७, १९
२१ ते ३०---------२३, २९
३१ ते ४०---------३१, ३७
४१ ते ५०---------४१, ४३, ४७
५१ ते ६०---------५३, ५९
६१ ते ७०---------६१, ६७
७१ ते ८०---------७१, ७३, ७९
८१ ते ९०---------८३, ८९
९१ ते १००---------९७

वर्ग व वर्गमूळ काढण्याच्या काही ट्रीक्स

*!! वर्ग व वर्गमूळ काढण्याच्या काही ट्रीक्स !!* 

• (65)2=4225संख्येच्याशेवटीजर5असेलतरवर्गसंख्येच्याशेवटी25येतातवदशकस्थानाचाअंकवत्यापुढचाअंकयांच्यागुणाकारांचीसंख्यालिहावी.
• उदा.(65)2=4225=(शेवटी25लिहून6च्यापुढचाअंक7घेऊन6×7=42लिहावे).

• *दोनअंकीकोणत्याहीसंख्येचावर्गकाढताना:-*
*उदा.*
(42)2=(a+b)2=a2+2ab+b2यासूत्राचावापरकरूनकोणत्याहीसंख्येचावर्गकाढतायेतो.

(42)2
यातa=4,b=2
(42)2
=(40+2)2=1600+2(40×2)+4
=1600+160+4
=1764

*लक्षातठेवा:*
▪ 1व9च्यावर्गाच्याएककस्थानी1असते.

▪ 3व8च्यावर्गाच्याएककस्थानी4असते.

▪ 3व7च्यावर्गाच्याएककस्थानी9असते.

▪ 4व6च्यावर्गाच्याएककस्थानी6असते.

▪ 5च्यावर्गाच्याएककस्थानी5असते.

संख्या*

🌎 *संख्या* 🌎

*संख्या मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे.*

▪१ एक
▪१० दहा
▪१०० शंभर
▪१००० हजार
▪१०,००० दहा हजार
▪१०,००,०० लाख
▪१०,००,००० दहा लाख
▪१,००,००,००० कोटी
▪१०,००,००,००० दहा कोटी
▪१००,००,००,००० अब्ज
▪१० चा १० वा घात खर्व (दश अब्ज)
▪१० चा ११ वा घात निखर्व
▪१० चा १२ वा घात पद्म
▪१० चा १३ वा घात शंकु (नील)
▪१० चा १४ वा घात जलधी (दशनील)
▪१० चा १५ वा घात अंत्य
▪१० चा १६ वा घात मध्य
▪१० चा १७ वा घात परार्ध (शंख)

क्षेत्रफळ

  • *!! क्षेत्रफळ !!* 


क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. चौरस मीटर हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

*एकके*
क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते. प्रचलित मोजमापे :
▪चौरस सेंटीमीटर
▪चौरस इंच
▪चौरस फूट
▪चौरस वार (=चौरस यार्ड)
▪चौरस मीटर (मी.२) = १ मीटर
▪गुंठा : १ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
▪एकर : १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर
▪एर (ए.) = १०० चौरस मीटर (मी.२)
▪हेक्टर (हे.) = १०० एर = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर
▪चौरस मैल. १ चौ.मैल = ६४० एकर

💥 Today in Science💥* 4 may *Bartolomeo Cristofori*

*💥 Today in Science💥*

*Bartolomeo Cristofori*

*Inventor of Piano*

*Born - May 4, 1655*

Bartolomeo Cristofori di Francesco (May 4, 1655 – January 27, 1731) was an Italian maker of musical instruments, generally regarded as the inventor of the piano.
The total number of pianos built by Cristofori is unknown. Only three survive today, all dating from the 1720s.
A 1720 instrument is located in the Metropolitan Museum in New York. This instrument has been extensively altered by later builders: the soundboard was replaced in 1938, and the 54-note range was shifted by about half an octave, from F', G', A'–c''' to C–f''. Although this piano is playable, according to builder Denzil Wraight "its original condition ... has been irretrievably lost," and it can provide no indication of what it sounded like when new.[10]
A 1722 instrument is in the Museo Nazionale degli Strumenti Musicali in Rome. It has a range of four octaves (C-c³) and includes an "una corda" stop; see below. This piano has been damaged by worms and is not playable.[10]
A 1726 instrument is in the Musikinstrumenten-Museum of Leipzig University. Four octaves (C-c³) with "una corda" stop. This instrument is not currently playable, though in the past recordings were made.

रविवार, ३ मे, २०२०

💥🌸दिनविशेष🌸💥* 4 मे

*💥🌸दिनविशेष🌸💥*
*बार्तोलोमियो क्रिस्टोफोरी*

*पियानो अविश्कारक (संशोधक)*

*जन्मदिन - ४ मे १६५५*

बार्तोलोमियो क्रिस्टोफोरी डि फ्राँसेस्को (४ मई १६५५– २७ जनवरी १७३१) इटली के रहने वाले व संगीत वाद्ययंत्रोंके निर्माता थे। इन्हें पियानो वाद्य यंत्र के आविश्कारक के रूप में जाना जाता है। इनका जन्म वेनिस गणराज्य के वादुआ नामक शहर में हुआ था।

क्रिस्टोफोरी द्वारा बनाये गये सभी पियानों की सही संख्या ज्ञात नहीं है। आज सिर्फ ३ बचे हुए हैं और ये सभी १७२० के निर्मित हैं।

१७२० में निर्मित एक यंत्र न्यूयार्क के मेट्रोपोलिटन म्युज़ियम में रखा हुआ है। इस यंत्र को बाद के निर्मार्ताओं ने बहुत बदल दिया। आवाज की पटरी को १९३८ में बदल दिया गया। ५४ नोट के रेंज को लगभग आधे ऑक्टेव F', G', A'–c''' से C–f'' तक खिसका दिया गया। हालाँकि यह पियानो अभी भी इस्तेमाल के लायक है लेकिन निर्माता डेन्ज़िल राएट के अनुसार निर्माण के बक्त की इसकी जो स्थिति थी उसे अब दुबारा पाना नामुम्किन है, और इसलिये अब यह पता करना भी नामुम्किन है कि जब यह बिल्कुल नया था तो बजने पर इसकी आवाज़ कैसी थी। १७२२ में निर्मित एक यंत्र रोम के एक संग्रहालय में रखा हुआ है। इसकी रेंज (पहुंच) ४ ऑक्टेव तक की है (C-c³) जिसमें एक "una corda" स्टॉप भी है। यह पियानो कीटोंके द्वारा क्षतिग्रस्त हो चुका है और इसे बजा पाना संभव नहीं है। १७२६ में निर्मित एक पियानो लेपज़िग विश्वविद्यालय के म्युज़िक इंस्ट्रूमेंट म्युज़ियम में है। यह भी एक "una corda" स्टॉप वाला ४ ऑकटेव वाला पियानो है। इसे बजा पाना संभव नहीं है हालाँकि काफी पहले इसे बजाकर इसकी आवाज टेप पर सुरक्षित की जा चुकी है।

तीनों बचे हुए यंत्रों पर एक ही लैटिन भाषा का वाक्य लिखा हुआ है "BARTHOLOMAEVS DE CHRISTOPHORIS PATAVINUS INVENTOR FACIEBAT FLORENTIAE  इसका मतलब है "पादुआ का बार्तोलोमियो क्रिस्टोफोरी, निर्माता, ने इसे फ्लोरेंस में बनाया।"

आंतरराष्ट्रीय सूर्य दिवस* 3 मे 2020

दिनविशेष
3 मे
*आंतरराष्ट्रीय सूर्य दिवस* 
3  मे यूएसए तत्कालीन राष्ट्रपती, सन्माननीय जिमी कार्टर यांनी "आंतरराष्ट्रीय सूर्य दिन" साजरा करण्यात यावा असे 1978 साली घोषित केले. जगाने जीवाश्म इंधनांपासून सौर आणि इतर अक्षय ऊर्जेकडे जावे अशी त्याची इच्छा होती. योग्य उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सदस्यांमध्ये उर्जेचे संवर्धन आणि अक्षय ऊर्जेच्या वापराविषयी जनजागृती व्हावी असे त्यांनी सुचविले.


May 3, 2020

Sun Day 
Date in the current year: May 3, 2020

Sun Day, sometimes referred to as World Sun Day or International Sun Day, is observed annually on May 3. It was established in 1978 by US President Jimmy Carter. Originally a United States observance, it is now celebrated in many countries around the world.

💥🌼दिनविशेष🌼💥 *३ मे


*💥🌼दिनविशेष🌼💥*
           *३ मे १९१३*

*दादासाहेब फाळके यांचा पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित झाला.*

दादासाहेब फाळके लिखित,प्रदर्शित, व दिग्दर्शित ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाने भारतात चित्रपटसृष्टीची ध्वजा रोवली.  तमाम जागतिक सिनेक्षेत्रात दादासाहेबांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून नोंदविले गेले आणि भारतीय चित्रपटसृष्टीची सुरूवात झाली. जागतिक चित्रपट निर्मितीच्या इतिहासात डेव्हिड वॉर्क ग्रींफिथ यांचे जे स्थान आहे, तेच स्थान भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचे आहे. चित्रपट तंत्र, वितरण, मूव्ही कॅमेरा हे शब्दही माहिती नसतानाच्या काळात दादासाहेब फाळके ह्यांनी एकहाती प्रयत्न करून पहिल्या भारतीय चित्रपटाची निर्मिती केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपटतंत्र आत्मसात करून त्यांनी भारतात चित्रपट निर्मितीचा पाया घातला आणि म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात.

दादासाहेब फाळके उर्फ धुंडीराज गोविंद फाळके यांची निर्मिती, दिग्दर्शन, आणि संकल्पनेतून साकार झालेली, भारतीय रुपेरी पडद्यावरील पहिली कलाकृती म्हणजे ”राजा हरिश्चंद्र”. अत्यंत अडचणींचा सामना करून फाळके यांनी हा चित्रपट तयार केला होता. या चित्रपटाची लांबी एकूण ४० मिनिटांची होती. मुंबईतल्या कोरोनेशन थिएटरमध्ये हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला. हा मूक- चित्रपट होता, कारण तेव्हा चित्र आणि ध्वनी यांची सांगड घालणारं तंत्रज्ञान भारतातच नव्हे, तर जगात कुठेच अस्तित्वात नव्हतं. अर्थात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापासूनच या विषयावर प्रयोग चालू झाले होते.

साधारपणे नाताळचा काळ असावा. मुंबईच्या सँडहर्स्ट रोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. अनेक प्रेक्षक उत्सुकतेने हा चित्रपट पहात होते. त्यामध्ये दादासाहेब फाळके हे देखील होते. परंतु चित्रपट पाहतांना त्यांच्या मनात विचारांचे काहूर उठले. चित्रपटातील प्रसंग पाहून त्यांचे मन कावरेबावरे झाले आणि त्या चित्रपटाची तुलना ते आपल्या रामायण-महाभारताशी करु लागले. चार-पाच वेळा त्यांनी लाईफ ऑफ ख्राईस्ट पहिला आणि आपणही चित्रपट क्षेत्रात प्रवेश करायचा असा ठाम निर्धार त्यांनी केला. वयाच्या चाळीसाव्या वर्षी एका नव्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगून दादासाहेबांनी चित्रपटनिर्मितीचे कार्य सुरू केले. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा त्यांनी प्रथम अभ्यास केला. केवळ तीन तासांची झोप आणि अविरत अभ्यास, ध्यास याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झाला. डॉक्टरांनी सावधानतेचा इशारा दिला तरी देखील त्याची पर्वा न करता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. चित्रपटनिर्मितीच्या जोशाने भारावलेल्या फाळकेंनी लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचे तंत्र समजावून घेणे, निर्मितीसाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री आणणे यासाठी आपली विमा पॉलिसी गहाण ठेवली. लंडन येथे तत्कालीन सुप्रसिध्द चित्रपट निर्माते सेसिल होपवर्थ यांच्या वाल्टन येथील स्टुडिओत चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया आत्मसात करुन फाळके हिंदुस्थानात परतले. भारतात परतल्यावर पहिला चित्रपट निर्माण करण्यासाठी त्यांना कोणीही पैसा पुरवायला पुढे येईना. शेवटी स्वत:च्या पत्नीची सौभाग्यलेणी सावकाराकडे सुपूर्त करून उभारलेल्या पैशातून त्यांनी ‘राजा हरिश्चंद’ हा भारतातील पहिला चित्रपट पूर्ण केला.

त्याकाळी महिला कलाकारांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यामुळे किंबहुना तशी बंदीच असल्यामुळे सर्व स्त्री पात्रांची भूमिका ही पुरुषांनी साकारली होती. एक तासाचा हा चित्रपट तयार होण्यास जवळपास आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लागला होता. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका स्वत: दादासाहेबांनी केली होती, तर तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरूष कलावंताने व राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांचा मुलगा भालचंद्र याने साकारली होती. अत्यंत कठोर परिश्रमातून तयार झालेल्या या चित्रपटाने प्रचंड यश, किर्ती व पैसा मिळविला आणि त्यातूनच भारतीय चित्रपटसृष्टीची वैभवशाली परंपरा सुरू झाली. या चित्रपटाची कथा राजा हरिश्चंद्र यांच्या जीवनावर आधारीत होती. काही महत्वपूर्ण प्रसंग या चित्रपटामधून त्यावेळच्या कलाकारांनी अगदी समर्थपणे पेलले. या मुकपटाचे सर्व कलाकार मराठीच होते. त्यामुळे मराठी भाषेतला हा पहिला चित्रपट असं रुढार्थाने म्हणता येईल.

दादासाहेब फाळक्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ च्या रुपानं कॅमेर्‍याशी, त्या रुपेरी पडद्याशी, या चित्रपट माध्यमाशी लोकांची ओळख करुन दिल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे चित्रपट मुकाच राहिला… मराठीच नव्हे तर अवघ्या भारतीय चित्रपटाला पहिला आवाज लाभला प्रभात चित्र कंपनीच्या ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटापासून. ह्या चित्राच्या निर्मितीपासूनच भारतीय चित्रपटाच्या इतिहासातलं ‘बोलपटांचं’ एक अद्भुत युग सुरु झालं. सुरुवातीच्या क

ाळात, मुळात चित्रपट माध्यमच लोकांना इतकं नवीन होतं की प्रेक्षक चित्रपट बघायला येत तेच मुळी ह्या माध्यमाची नवलाई म्हणून! आजपर्यंत ज्या गोष्टी कीर्तनातून ऐकल्या होत्या, पोथ्यांमधून वाचल्या होत्या आणि क्वचित नाटकांमधून उलगडल्या जात होत्या, त्या कथा डोळ्यासमोर प्रत्यक्षपणे पडद्यावर साकार होत आहेत याचंच प्रेक्षकांना खूप अप्रूप होतं. त्यामुळे त्या काळात चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, अभिनय या ही पेक्षा ‘कॅमेर्‍याने घडवलेला एक चमत्कार’ याच दृष्टीनी लोकं चित्रपट बघायला येत, त्यालाच लोकांच्या दृष्टीनी अधिक महत्व होतं. एकीकडे निर्माते दिग्दर्शकांचा कलही ‘चित्रपट’ हे नवीन माध्यम शिकण्याकडे, त्यातील तंत्रज्ञान अवगत करून घेण्याकडेच जास्त होता. साहजिकच प्रेक्षकांची ही मानसिकता आणि नवीन तंत्रज्ञान ह्यांचा विचार करता ‘परिचित’ असलेल्या कथानकावर म्हणजेच मुख्यत: पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवरच चित्रपट काढण्यात आले.

💥🌸Today in Science🌸💥* 3 मे


*💥🌸Today in Science🌸💥*

*Wally Schirra*

*naval aviator, test pilot, and NASA astronaut*

*Died - 3 May 2007*

Walter Marty "Wally" Schirra Jr. (/ʃɜːrˈɑː/, March 12, 1923 – May 3, 2007), (Captain, USN, Ret.), was an American naval aviator, test pilot, and NASA astronaut. In 1959, he became one of the original seven astronauts chosen for Project Mercury, which was the United States' first effort to put human beings into space. On October 3, 1962, he flew the six-orbit, nine-hour, Mercury-Atlas 8 mission, in a spacecraft he nicknamed Sigma 7. At the time of his mission in Sigma 7, Schirra became the fifth American and ninth human to travel into space. In the two-man Gemini program, he achieved the first space rendezvous, station-keeping his Gemini 6A spacecraft within 1 foot (30 cm) of the sister Gemini 7 spacecraft in December 1965. In October 1968, he commanded Apollo 7, an 11-day low Earth orbit shakedown test of the three-man Apollo Command/Service Module and the first crewed launch for the Apollo program.