💥आजचा दिनविशेष आधारित
*♻️प्रश्नमंजुषा♻️*
प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
पर्यावरण दिन विशेष चाचणी
प्रश्नमंजुषा चाचणी क्र. 3 (दिनविशेष 25 मे ते 31 मे)
1)वर दिलेल्या click hear लिंकवर टच करून,आपले नाव, मोबाईल क्रमांक टाका, सर्व प्रश्न सोडवा आणि submit करा. View score वर टच करा, चाचणीचा निकाल त्वरीत पहा. उत्तर चुकले असेल तर *अचूक उत्तर* कोणते तेही लगेच पाहा व उत्तरे पुन्हा सोडवा !!
2)सदर चाचणी ही सोमवार ते रविवार आजचा दिनविशेष सदरावर आधारित राहील.
3)सदर मागील सदरे विज्ञान मित्र ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध आहे.
👇👇👇
4)दिनविशेष, जागतिक दिन वरिल प्रश्न हे सर्वच स्पर्धा परीक्षेत येत असल्याने ही प्रश्नमंजुषा सर्व विध्यार्थी, पालक व शिक्षकांनी सोडवावी.
*प्रश्नमंजुषा चाचणी क्र.1 Clik hear
प्रश्नमंजुषा चाचणी क्र. 2 Click hear
प्रश्नमंजुषा चाचणी क्र. 3 Click hear
पर्यावरण दिन चाचणी Clik hear
उत्कृष्ट प्रश्ननिर्मिती.अशाच प्रकारच्या विचारप्रवर्तक प्रश्नांची निर्मिती आपल्या हातून सदैव घडो,हीच शुभेच्छा!!!
उत्तर द्याहटवा