कोविड-19 प्रश्नमंजुषा

कोविड-19 जनजागृती प्रश्नमंजुषा


प्रश्नमंजुषा करीता खालील लिंकवर क्लिक करा
प्रश्नमंजुषा करीता खालील लिंकवर क्लिक करा


👇👇👇👇click👇👇👇👇👇👇


*🌸👉आपण एक जबाबदार नागरिक म्हणून लॉकडाऊन नियमांचे तंतोतंत पालन करा.

*🌸👉अत्यंत महत्वाचे कामाशिवाय घराबाहेर पडूच नका.

*🌸👉आपल्या वयोवृद्ध पालकांची तसेच आपल्या घरातील इतर रुग्णांची काळजी घ्या.

*🌸👉आरोग्य सेतू अँप डाउनलोड करा.

*🌸👉खूप महत्वाचे कामाकरिता घराचे बाहेर जात असेल तर कापडी मास्क किंवा रुमाल वापरावा.
घरीच राहा... सुरक्षित राहा.....

टीप
1)🌸👉 सदर प्रश्नमंजुषा मध्ये कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. चाचणीत प्रत्येकी दोन गुणांचे 25 प्रश्न आहेत. 

🌸👉2)60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यास मा.जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे स्वाक्षरीचे ऑनलाइन प्रमाणपत्र आपले ई-मेल वर प्राप्त होईल.

🌸👉3)फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेचच View Score मध्ये व आपले ई-मेल वर आपण निवडलेल्या प्रश्ननांची उत्तरे पाहू शकता.
घरीच राहा... सुरक्षित राहा.....

जिल्हा कोरोना नियंत्रण तथा सहाय्यता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, महाराष्ट्र
साभार:-
सूचना
लॉकडाऊन मुळे अडकलेल्या लोकांसाठी सूचना

३१ टिप्पण्या:

  1. सर कोविड -19प्रश्नमंजुषा चे सर्टिफिकेट मिळाले नाही

    उत्तर द्याहटवा