शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

2 डिसेंबर

💥🌸दिनविशेष🌸💥*


            *२ डिसेंबर*

*संगणक साक्षरता दिन*

http://www.webmarathi.in/posts/339/Computer-literacy-is-need-of-the-hour

संगणक साक्षरता काळाची गरज

आज संगणकाविना कुणाचेही पान हलत नाही. सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात सर्वच क्षेत्रात  संगणकाचा वापर सुरु झाला आहे . संगणकाबरोबरच नवीन प्रगत तंत्रज्ञानाची माहिती.

१९३४ मध्ये प्रो.हॉवर्ड आयकन यांनी 'आय.बी.एम' कंपनीच्या मदतीने पहिला संगणक तयार केला .तो संगणक आताच्या संगणकापेक्षा आकाराने खूप मोठा होता . व त्या संगणकास चालू होण्यास ३ मिनिटे लागत असत. मानवी जीवनात त्यामुळे क्रांती घडून आली .वैद्यकीय निदान करणे , कार्यालयातील कामे, अचूक कामे व कार्यक्षमतेने करणे , शास्त्रीय संबोधन करणे, सरकारी व अन्य दस्तऐवज जपून ठेवणे , कारखान्यातील उत्पादनावर नियंत्रण  ठेवणे , यंत्र मानव  दूरध्वनी , भ्रमणध्वनी अशा अनेक प्रकारचे  शोध लागल्याने माणसाला विकासाचे मार्ग खुले झाले आहेत . या सर्व सुविधांचा  समंजसपणे व नेटकेप्रमाणे वापर करायला  आहे. अशा  प्रकारची कामे करणे , संगणक  तंत्रज्ञानामुळे शक्य झाले .

इंटरनेटच्या तंत्रज्ञानामुळे  माहितीचे देवान घेवाण करणे  अत्यंत सोयीचे झाले आहे . विविध विषयांचा संबंधित संकेतस्थळे संगणकावर उपलब्ध झाल्याने विविध विषयाचे अद्ययावत माहिती  मिळविणे शक्य झाले आहे . या एकविसाव्या शतकाने आपल्याकडे माहितीचे युग आणले.संगणक आणि इंटरनेट यांनी आपल्या आयुष्यात लक्षणीय बदल घडवून  आणून माहितीचे काम, नोकरी  व्यवसायात करमणूक  आणि संदेश वहन यांची नेहमी यंत्रे उघड  आहेत .विज्ञान आणि तंत्रज्ञानाची साक्षरता किंवा संगणकाची साक्षरता  ज्ञानाच्या क्षेत्रात टिकून राहते .आणि व्यवसाय कारकीर्दीच्या  वर्गावर प्रगती करणे अत्यावश्यक बनले आहे .सध्याच्या विज्ञान युगात कायम संशोधन चालू असते . या संशोधनात संगणक मोठे सहाय्य करतो . या युगातील अंतराळ विज्ञानाला संगणकाचा आधार लाभला आहे . अंतराळ उपगृह सोडविण्यासाठी संगणकामुळे शक्य झाले आहे . हवामानाचा अंदाज, दूरदर्शनवरील चित्रदर्शन अशी कितीकाने सांगावे . या संगणकाची इंटरनेटसारख्या  चमत्काराने  तर जग जवळ आणण्याचे मदत होईल .इंटरनेटला मराठीत  'आंतरजाळ' असे म्हणतात . मध्यवर्ती कार्यकारी विभाग म्हणतात .

1 डिसेंबर

--------------------

   *💥🌸दिनविशेष🌸💥*
   
              *मंजु बंसल*

*आण्विक बायोफिजिक्समें माहिर*

*जन्मदिन - १ डिसेंबर १९५०*

मंजू बंसल (जन्म. 1 दिसंबर, 1950) आण्विक बायोफिज़िक्स के क्षेत्र में माहिर हैं और वर्तमान में  वह भारतीय विज्ञान संस्थान, बंगलौर के आणविक बायोफिज़िक्स इकाई में सैद्धांतिक बायोफिज़िक्स समूह  की प्रोफेसर हैं। वह जैविक सूचना विज्ञान और अनुप्रयुक्त जैव प्रौद्योगिकी, बैंगलोर संस्थान की संस्थापक निर्देशक हैं।

डॉ बंसल ने अपनी प्राथमिक शिक्षा हैदराबाद और देहरादून से की। उनकी रूचि विज्ञान में विकसित हुई और बाद में उन्होंने बीएससी और एमएससी उस्मानिया विश्वविद्यालय, हैदराबाद से की। 1972 में वह भारतीय विज्ञान संस्थान की आण्विक बायोफिज़िक्स इकाई, बंगलौर में डॉक्टरेट के शोध और डिग्री के लिए शामिल हो गईं। उन्हें रेशेदार प्रोटीन कोलेजनकी सैद्धांतिक मॉडलिंग की ट्रिपल पेचदार संरचना पर  जी एन रामचंद्रन के दिशा निर्देशन में काम करने का मौका मिला।  उन्हें पीएचडी की डिग्री 1977 में मिली। इसके बाद, उन्होंने भारतीय विज्ञान संस्थान में पीएचडी की आगे अनुसंधान जरी रखाऔर डीएनए की अन्य असामान्य संरचनाओं पर 1981 तक काम जरी रखा। फिर वो यूरोपीय आण्विक जीवविज्ञान प्रयोगशाला, हीडलबर्गमें अलेक्जेंडर वॉन हम्बोल्ट शोधकार के तौर पर एक साल के लिए जर्मनी चली गईं और वहां उन्होंने फिलामैन्ट्स फेगस की संरचना पर काम किया।

डॉ बंसल को ईएमबीएल विजिटिंग फैलोशिप और एवीएच फैलोशिप, जर्मनी और वरिष्ठ फुलब्राइट फैलोशिप, संयुक्त राज्य अमेरिका मिलीं। वह रूजरज़ विश्वविद्यालय, संयुक्त राज्य अमेरिका, में अतिथि प्राध्यापक रह चुकी हैं और एनआईएच, बेथेस्डा, संयुक्त राज्य अमेरिका में अतिथि सलाहकार हैं।

डॉ बंसल को 1979 में  युवा वैज्ञानिकों के पुरुस्कार से सम्मानित किया गया था। वह भारतीय विज्ञान अकादमी, बंगलोर और राष्ट्रीय विज्ञान अकादमी (भारत), इलाहाबाद, में 1998 के बाद से खोजकार हैं।
*========================