*💥आंतराष्ट्रीय योग दिन प्रश्नमंजुषा चाचणी💥*
*1)आंतराष्ट्रीय योग दिनावर आधारित प्रत्येकी 1 गुणांचे 10 प्रश्न सोडावा.
2)80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या 100 स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र आपले ई-मेल वर प्राप्त होईल.
*3)फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेचच View Score मध्ये व आपले ई-मेल वर आपण निवडलेल्या प्रश्ननांची उत्तरे पाहू शकता.*
4)चाचणी दि 21 जून2020
वेळ रात्री8:30 ते 10:30
*🏠घरी रहा... सुरक्षित रहा...🏨*
*योग करा....निरोगी राहा...*
========================

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा