नवोपक्रम निकाल

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2019 - 20 चा निकाल जाहीर

👇👇👇👇👇click

http://innovation.scertmaha.ac.in

✒SCERT, Maharashtra मार्फत घेण्यात येणा-या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2019 - 20 मध्ये पाच गटात एकूण 463 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

✒या स्पर्धेचा पहिल्या टप्प्यातील जिल्हा व विभाग स्तरावरील प्रत्येक गटातील प्रथम पाच स्पर्धेकांना राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते.

✒राज्यस्तरावरील पहिल्या फेरी तील गुणानुक्रमे प्रथम 10 स्पर्धेकांना द्वितीय फेरीत संधी देण्यात आली. या वर्षी द्वितीय फेरी ही Zoom App  द्वारे आयोजित करण्यात आली होती.

✒ राज्यस्तरावरील नवोपक्रम स्पर्धेचा निकाल आज दि. 10/4/2020 रोजी online प्रसिद्ध करताना मला मनस्वी आनंद होत आहे.

*✒निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.*👇👇👇👇👇

नवोपक्रम निकाल 2020 click hear

*सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!!💐💐*

*मा. श्री. दिनकर पाटील*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*

विज्ञान शिक्षक मित्र समूह
https://vidnyanshikshakmitr.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा