सोमवार, ४ मे, २०२०

क्षेत्रफळ

  • *!! क्षेत्रफळ !!* 


क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. चौरस मीटर हे जमिनीसाठी सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

*एकके*
क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते. प्रचलित मोजमापे :
▪चौरस सेंटीमीटर
▪चौरस इंच
▪चौरस फूट
▪चौरस वार (=चौरस यार्ड)
▪चौरस मीटर (मी.२) = १ मीटर
▪गुंठा : १ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर
▪एकर : १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर
▪एर (ए.) = १०० चौरस मीटर (मी.२)
▪हेक्टर (हे.) = १०० एर = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर
▪चौरस मैल. १ चौ.मैल = ६४० एकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा