मंगळवार, ५ मे, २०२०

💥🌼दिनविशेष🌼💥 ५ मे

*💥🌼दिनविशेष🌼💥*
          *५ मे १९६१* 

*ऍलन शेपार्ड अंतराळात जाणारा प्रथम अमेरिकन ठरला.*

ॲलन बार्टलेट शेपर्ड, ज्युनिअर (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२३ - २१ जुलै, १९८८) हा अमेरिकेच्या नौसेनेचा वैमानिक, नासाचा अंतराळवीर व व्यवसायिक होता. इ.स. १९६१ मध्ये अंतराळ प्रवास करणारा जगातील दुसरा व अमेरिकेचा पहिला व्यक्ती बनला जेव्हा प्रोजेक्ट मर्क्युरी अंतराळयान केवळ अंतराळात जाऊन परतले. दहा वर्षांनंतर, वयाच्या ४१व्या वर्षी तो अपोलो १४ यानावरील दलनायक होता व त्याने लँडर चंद्रावर अचूकरित्या उतरवले. तो या मोहिमेत वयाने सर्वात मोठ होता. तो चंद्रावर चालणारा पाचवा मनुष्य होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा