मंगळवार, ५ मे, २०२०

विसंगत संख्या ओळखा !

! विसंगत संख्या ओळखा !!

*विसंगत संख्या ओळखा 1,27,64,125,144?* 

विसंगत म्हणजे Odd.. वेगळी संख्या..

*उत्तर आहे* १४४..

*कसे..*

*उर्वरित सगळ्या संख्या घन रुपात आहे.*
१^३ = ३
३^३ = २७
४^३= ६४
५^३ = १२५

*परंतु*.. १४४ कोणत्याही संख्येचा घन नाही. १४४ वर्ग आहे १२ चा.. म्हणुन १४४ ती विसंगत संख्या आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा