सोमवार, ४ मे, २०२०

!! मूळसंख्या !!

!! मूळसंख्या !!


*•मूळसंख्या* – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
*उदा.-* २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.

*१ ते १०० संख्याच्या दरम्यान एकूण २५ मूळसंख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत*
▪१ ते १०------२, ३, ५, ७
▪११ ते २०------११, १३, १७, १९
▪२१ ते ३०------२३, २९
▪३१ ते ४०------३१, ३७
▪४१ ते ५०------४१, ४३, ४७
▪५१ ते ६०------५३, ५९
▪६१ ते ७०------६१, ६७
▪७१ ते ८०------७१, ७३, ७९
▪८१ ते ९०------८३, ८९
▪९१ ते १००------९७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा