मध्यमान
!! mathematics question-1 !!*
*Question - 41, 53, 31, 37 या संख्यामध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे त्या सर्व संख्यांची मध्यमान 39 येईल?*
मध्यमान म्हणजे Average, सरासरी..
*=>* सरासरी आपण एकूण वस्तुंची किंमत भागिले ऐकूण संख्या असं काढतो.
जसे ३,७,५,१०,१५ चा मध्यामान (३+७+५+१०+१५)/५ असे ४०/५ चे ८ असेल.
प्रश्नातली ती संख्या समजा # मानु..
मग प्रश्नात दिल्या प्रमाणे.व समीकरण होईल..
(४१ + ५३ + ३१ +३७ + #) / ५ = ३९
(१६२ + #) / ५ = ३९
१६२ + # = ३९ * ५
# = १९५ - १६२
# = ३३
उत्तर आहे ३३ मिळवल्यावर मध्यमान ३९ येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा