!! शेकडेवारी-3 !!
*1) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.*
उदा. 400 चे 62.5% = 250
400×62.5/100
= 400×5/8
= 250
*2) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.*
उदा. 188 चे 75% = 141
188×3/4
= 141
*3) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.*
उदा. 888 चे 87.5% = 777
888 × 87.5/100
= 888×7/8
= 777
*4) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह धा.*
उदा. 25 चे 25% = 6.25
25 × 25/100
= 625/100
= 6.25
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा