गुरुवार, ७ मे, २०२०

! संख्या व संख्याचे प्रकार !!

!! संख्या व संख्याचे प्रकार !!

▪ *जोडमूळ संख्या*  – ज्या दोन मूळसंख्यात केवळ २ चा फरक असतो अशा १ ते १०० मध्ये एकूण आठ जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत.

उदा.- ३-५ , ५-७ , ११-१३ , १७-१९ , २९-३१ , ४१-४३ , ५९-६१ , ७१-७३

▪ *संयुक्त संख्या*  - मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.

उदा.- ४, ६, ८, ९, १२ इ.

▪ *नैसर्गिक संख्या (मोजसंख्या)*  - १, २, ३, ४ ............... १ ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या असून नैसर्गिक संख्या अनंत आहेत.

▪ *पूर्ण संख्या*  – ०, १, २, ३, ४ ................ नैसर्गिक संख्यामध्ये ० मिळविल्यास पूर्ण संख्या मिळतात.

▪ *पूर्णांक संख्या*   - ..........-३, -२, -१, ०, १, २, ३ ............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा