दिनविशेष
3 मे
*आंतरराष्ट्रीय सूर्य दिवस*
3 मे यूएसए तत्कालीन राष्ट्रपती, सन्माननीय जिमी कार्टर यांनी "आंतरराष्ट्रीय सूर्य दिन" साजरा करण्यात यावा असे 1978 साली घोषित केले. जगाने जीवाश्म इंधनांपासून सौर आणि इतर अक्षय ऊर्जेकडे जावे अशी त्याची इच्छा होती. योग्य उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सदस्यांमध्ये उर्जेचे संवर्धन आणि अक्षय ऊर्जेच्या वापराविषयी जनजागृती व्हावी असे त्यांनी सुचविले.
May 3, 2020
Sun Day
Date in the current year: May 3, 2020
Sun Day, sometimes referred to as World Sun Day or International Sun Day, is observed annually on May 3. It was established in 1978 by US President Jimmy Carter. Originally a United States observance, it is now celebrated in many countries around the world.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा